सदरचा उपक्रम JioSh URL यांनी मोडी लिपीचा प्रचार, प्रसार करण्यासाठी सुरु केला आहे. आपण आपले नाव तयार करून घ्यावे! तसेच ही माहिती आपल्या परीजन व मित्रपरिवारापर्यंत पोहचवून छ. शिवरायांच्या राजलिपी मोडीचा मान वाढवण्यासाठी व मोडीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सहकार्य करावे.